Testimonials

कमी किमातीत महागडे तपास होतील म्हणून परिपूर्णकड़े वळलो आणि...

कमी किमातीत महागडे तपास होतील म्हणून परिपूर्णकड़े वळलो आणि नेहमीसाठी बांधला गेलो. होणाऱ्या खर्चापेक्षा माणूस म्हणून परिपूर्ण मधे आल्यावर मिळनारी वागणूक प्रभावी वाटली.

धर्मदाय असून देणग्या घेण्याचा मोह व्यवस्थापनाने टाळलेला आहे...

धर्मदाय असून देणग्या घेण्याचा मोह व्यवस्थापनाने टाळलेला आहे ही निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे असलेली मर्यादित आर्थिक पूंजी नियोजनबद्ध वापरली गेली आहेच परंतु कामातून अर्थार्जन हे सूत्र असल्याने सर्वसाधारण लोकांची आरोग्यविषयक उपयोगी कामे नव्यानव्याने होताहेत ही समाधानकारक बाब आहे.

अत्यंत कमी जागेत आवश्यक त्या सर्व सुविधा सुचकतेने उपलब्ध झालेल्या आहेत...

अत्यंत कमी जागेत आवश्यक त्या सर्व सुविधा सुचकतेने उपलब्ध झालेल्या आहेत. कमी काळात परिपूर्णचा लोकसंग्रह आणि त्यांच्या कामात लोकांत तयार झालेला विश्वास उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने भक्कम पाया आहे.

सद्यस्थितित प्रामाणिकपणे लोकांसाठी झटणारी माणसे...

सद्यस्थितित प्रामाणिकपणे लोकांसाठी झटणारी माणसे परिपूर्णसाठी काम करतात हेच परिपूर्णच्या यशाचे गमक असाव.

कमी खर्चात होणारे वार्षिक आरोग्य शिबिर हे आमच्या आरोग्याचे अचूक मोजमाप करणारे माध्यम आहे...

कमी खर्चात होणारे वार्षिक आरोग्य शिबिर हे आमच्या आरोग्याचे अचूक मोजमाप करणारे माध्यम आहे म्हणून जेव्हापासून अशी सेवा सुरु झाली तेव्हापासून दरवर्षी नियामित तपासणी करीत असल्याने उपचारात योग्य वेळी बदल करणे सोपे झाले. मला असे वाटते की विशिष्ट काळानंतर आपण अशा आरोग्य तपासणी करायला हव्यात. चांगली सवय लावल्याबद्दल परिपूर्णचे मनःपूर्वक आभार !

परिपूर्णची दन्तचिकित्सा सेवा तज्ञ डॉक्टरानी उपलब्ध असून जवळजवळ...

परिपूर्णची दन्तचिकित्सा सेवा तज्ञ डॉक्टरानी उपलब्ध असून जवळजवळ सर्व प्रकारच्या सुविधा येथे कमी खर्चात मिळतात त्यामुळे सर्वसामान्य दाताच्या तक्रारी अग्रक्रमाने करू शकतात.

कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही परिपूर्णमध्ये काढलेला कार्डियोग्राम...

कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही परिपूर्णमध्ये काढलेला कार्डियोग्राम माझ्या आयुष्याला जीवनदाता ठरला. पण कारण परिपूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्वरित औषधोपचार केल्याने मी आज खुशाल आहे.

माझ्या वयस्कर आईवडिलांच्या रक्ततपासणीसाठी परिपूर्णकड़े जाणे शक्य नव्हते...

माझ्या वयस्कर आईवडिलांच्या रक्ततपासणीसाठी परिपूर्णकड़े जाणे शक्य नव्हते. माझी अडचण व्यवस्थानपनाकडे सांगितली आणि आमच्यासाठी विशेष घरपोच रक्ततपासणी पुरवली. त्यामुळे आम्हाला हवे ते कमी खर्चात त्वरेने मिळाले. परिपूर्ण तुमचे आभार !!

I come to know about Paripoorna through preinsurance check up...

I come to know about Paripoorna through preinsurance check up. I was impressed with the way i have being received, guided and all my tests were done in shortest time. I would certainly recommend anyone to avail the best facilities in this daycare diagnostic centre.

I was asymptomatic about the diabetes till the time i came to know about...

I was asymptomatic about the diabetes till the time i came to know about it through Annual health check up camp. When I discussed my concern about the ailment i am having, I was satisfactorily answered & well supported by Medical counseling. I happy today…

Health coupons

You are invited to become the Annual member of the Paripoorna Health service @ Rs. 555, which will benefit you for

  • Free health check up which will include blood tests (CBC + FBS+ PLBS+ CREATININE+ LIPID PROFILE+ ECG).
  • No registration charges for any Health service availed.
  • Free Medical counseling.
  • 5 to 10% discount on diagnostic Services above Rs. 500 for a year.

Download for Health Coupon

Paripoorna Speciality Medical Centre